लोकशाहीत सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी व जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
विद्यमान विरोधी पक्षनेते
महाराष्ट्र विधानसभा
विद्यमान विरोधी पक्षनेते
महाराष्ट्र विधानपरिषद
मा. विरोधी पक्षनेते (महाराष्ट्र विधानपरिषद / महाराष्ट्र विधानसभा) यांना अनुज्ञेय वेतन, भत्ते व इतर सोई सुविधा - संदर्भातील अधिनियम व नियम खालील दस्तऐवजात उपलब्ध आहेत.