सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवण्याची जबाबदारी पीठासीन अधिकाऱ्यांची असते.
अध्यक्ष (Speaker)
महाराष्ट्र विधानसभा
सभापती (Chairman)
महाराष्ट्र विधानपरिषद
उपाध्यक्ष (Deputy Speaker)
उपसभापती (Deputy Chairman)
मा. पीठासीन व उप पीठासीन अधिकारी यांना अनुज्ञेय वेतन, भत्ते व इतर सोई सुविधा या संदर्भातील अधिनियम व नियम खालील दस्तऐवजात उपलब्ध आहेत.